सुविधा

प्लॅस्टिक क्रेटस्

फळे व भाजीपाला इत्यादी शेतीमाल विक्रीसाठी आणताना शेतक-यांना सोयीचे व सुलभ व्हावे, फळे भाजीपाला या शेतीमालाची हाताळणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी शेतक-यांना प्लॅस्टिक क्रेटस् खरेदी करुन देणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणे बाजार समितीमार्फत प्लॅस्टिक क्रेटस् खरेदी करुन शेतकऱ्यांना देण्यात येते. प्रर्त क्रेटस्साठी रुपये ५०/- प्रमाणे बाजार समितीचे अनुदान देण्यात येत आहे.