शेतकरी योजना

जनावरांच्या उपचाराकरीता मोफत उपचार केंद्र

शेतकऱ्यांच्या जनावरांच्या उपचाराकरीता मोफत उपचार केंद्र

मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र

मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र

शेतकरी निवास

शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी निवास

शितगृह

नाशवंत शेतमाल साठवणूकी करीता शितगृह

शुध्द पिण्याचे पाणी

शेतकऱ्यांना, व्यापारी, आडते व माथाडी कामगार यांना शुध्द पिण्याच्या पाण्याकरीता स्वतंत्र R O प्लांट

अद्यावत सेलहॉल

शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठे अद्यावत सेलहॉल

भुईकाटे

शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहनाचे वजन करण्यासाठी दोन भुईकाटे ४० टनी व ६० टनी

शेतकऱ्यांना १ रुपयात उत्कृष्ट जेवण

बाजार आवारातील शेतमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना १ रुपयात घरगुती व उत्कृष्ट जेवण